बंगळूरू येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती श्रीकांत जाधव हिला कास्यपदक

दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंगळूरू येथे झालेल्या 42 वी राष्ट्रीय ज्युनिअर क्योरेगी व 15 वी पुमसे तायक्वांदो स्पर्धेत कुमारी प्रज्योती श्रीकांत जाधव हिने 59 ते 63 किलो वजनी गटामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन…








