व्यक्तिमत्व विकासासाठी उत्तम वक्तृत्व महत्वाचं – निलेश जोशी

चेंदवण येथील माऊली विद्यालयात वक्तृत्व आणि अभिनय कौशल्य कार्यशाळा व्यक्तिमत्व विकासासाठी चांगलं बोलणं आणि थोडीफार अभिनय कौशल्य आवश्यक आहेत, अस मत सिनेनाट्य अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक आणि आकाशवाणी निवेदक निलेश जोशी यांनी व्यक्त केले. श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे…

सेवानिवृत्त ग्रामसेवक मनोहर लाड यांचे निधन

कणकवलीसह वैभववाडी, देवगड तालुक्यांमध्ये देखील केले होते ग्रामसेवक म्हणून काम कणकवली तालुक्यातील कळसुली हुंबरणे येथील रहिवासी व सेवानिवृत्त ग्रामसेवक मनोहर विठ्ठल लाड (वय 77) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवली तालुक्यासह वैभववाडी व देवगड मध्ये देखील त्यांनी ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे ‘बालदिन’ उत्साहात साजरा!

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती बालदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त…

जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार हेच स्वप्न – आमदार निलेश राणे

शिवसेना पणदूर शाखेचे उदघाटन कुडाळ : तालुक्यातील पहिल्याच शिवसेना शाखेचे पणदूर तिठा येथे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले.गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना…

अखेर कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर लढणार

सर्व पक्षांसोबत भाजपने देखील भ्रष्टाचारा विरोधात शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असतानाच श्री. पारकर यांनी कणकवली शहर विकास आघाडीच्या…

टोपीवाला वाचनालयात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला.सन २०२५ हे वर्ष भगवान बिरसा मुंडा यांचे जन्म शताब्दी वर्षे म्हणून साजरे करण्यात येत आहे. आज १५…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

अतिग्रे – येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग स्कूल विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आण्णासाहेब जाधव उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “खेळाडूंनी खेळामधून तात्पुरता आनंद घेण्यापेक्षा त्याच्याकडे वेगळ्या…

जानवली लिंगेश्वर पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 19 नोव्हेंबर रोजी

‘ताटाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जानवलीच्या श्री लिंगेश्वर पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.श्री लिंगेश्वर पावणादेवी जागृत देवस्थान असून हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, म्हणून या देवतेची सर्वत्र ख्याती आहे.यानिमित्त रात्री दिंडी प्रदक्षिणा, त्यानंतर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग…

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची भूमिका आज स्पष्ट होणार

कणकवलीत सायंकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची आज सायंकाळी कणकवलीतील हॉटेल मुद्रा येथे 4.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. गेले काही दिवस संदेश पारकर यांची भूमिका काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. या…

error: Content is protected !!