खारेपाटण संभाजीनगर येथे आढळला बिबट्या; वनविभागाने बिबट्याला सुखरूपपणे केले जेरबंद

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त खारेपाटण संभाजीनगर स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला फासकीत बिबट्या अडकल्याची खबर आज खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव यांनी वनविभागाला दिली.उपवनसंरक्षक सावंतवाडी -मिलिश शर्मा ,सुनील लाड -सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कणकवली -सुहास पाटील यांचे नेतृत्वात,…

न्यू इंग्लिश स्कूल, आचरामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेच्या भव्य मैदानात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन धी आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळ परब मिराशी सचिव सन्माननीय ॲड. सुभाष आचरेकर आणि शालेय समितीचे अध्यक्ष जे.एम.फर्नांडीस…

चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव दिंडे जत्रा ४ डिसेंबर पासून

४ ते ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावच्या भगवती माऊली चा यात्रोत्सव दिंडे जत्रा ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे.पाच दिवस चालणा-या या उत्सवात विविध धार्मिक…

श्री गांगोरामेश्वर पुर्वा देवी मंदिर हरीनाम सप्ताहास उत्साहात सुरुवात

हरीनामाचा गजर करत सोमवारी सकाळी दहा वाजता घटस्थापना करुन मानकरी, देवस्थान समिती आणि ग्रामस्थ मिळून मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्यानंतर श्री गांगोरामेश्वर पुर्वा देवी मंदिर हरीनाम सप्ताहास उत्साहात सुरुवात झाली.सकाळ पासूनच माहेरवाशीणी,ग्रामस्थ ओठ्या भरणे दर्शनासाठी गर्दी केली होती. पोयरे राणेवाडीने…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची १ वर्षसाठी हद्दपारी

कुडाळ पोलिसांची कामगिरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर (वय ४३, रा. केळबाईवाडी कुडाळ) यांना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांकडून आज त्यांना गोवा हद्दीत हजर करण्यात आले. अशी…

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात दिग्गज खेळाडूंचा बहारदार खेळ

पुरुष गटात वाघजाई क्रीडामंडळ चिपळूण विजयी महिलांमध्ये शिरोडकर हायस्कूल परेलकडे विजेतेपद कुडाळ एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्.एल् .देसाई विद्यालय, कै .एस्. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च…

कुडाळ न्यायालयात संविधान दिन साजरा

कुडाळ येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाचे शिबीर आयोजीत करणेत आले होते.संंविधानाचे महत्व आणि त्याबध्दलची माहिती लोकांपर्यत पोहोचविणेसाठी २६…

डॉक्टर म्हणजे माणसातले देव : डॉ. “गौरीश केंकरे”

बॅ. नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद डॉक्टर म्हणजे माणसातले देव आहेत या जगातला देव कधी कधी डॉक्टरांच्या रूपाने माणसांच्या मदतीला धावून येतात. त्यासाठी डॉक्टर पेशातील व्यक्तीनी आपले त्या पेशासाठीचे कौशल्य वाढविले पाहिजे. वैद्यकीय ज्ञान समजून घेतले पाहिजे. तरच त्या…

पाट हायस्कूलमध्ये श्रीमती. कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा उत्साहात

प्रशालेतील गुरुवर्यांचाही गौरव कुडाळ : एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय , कै. एस्. आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मध्ये कै. श्रीमती राधाबाई सामंत…

खारेपाटण हायस्कूल येथे सायबर क्राईम व पोक्सो कायदा जनजागृती मार्गदर्शन संपन्न

सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजन केंद्रशासनाच्या महिला बाल विकास विभाग पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच शालेय विद्यार्थांसाठी सायबर क्राईम व पोक्सो कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांनी सावधानता कशी बाळगावी याविषयी जनजागृती कार्यक्रम…

error: Content is protected !!