चक्रीवादळ नुकसानीची माजी आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी

शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने आर्थिक मदत कुडाळ : तालुक्यातील निवजे गावाला मंगळवारी सकाळी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. अचानक झालेल्या या वादळाने ग्रामस्थांच्या घरांची, गोठ्यांची छप्परे उडाली, कौले व पत्रे फुटून गेले, माड, केळींसह फळझाडे देखील उन्मळून पडली. भातशेतीही जमीनदोस्त झाली…

निवजे चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आमदार निलेश राणे यांचा दिलासा

पीडित कुटुंबियांना मदत मिळवून देणार कुडाळ तालुक्यात निवजे गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी केली. पीडित आणि नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी माणगाव खोऱ्यातील निवजे गावात चक्रीवादळाने गावातील घरांचे…

विद्यापीठ विभागीय बॅडमिंटन स्पर्धत गोगटे-जोगळेकर कॉलेजला अजिंक्यपद

पुरुष आणि महिला विभागात एसपिके सावंतवाडी कॉलेज उपविजेते मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पुरुष आणि महिला विभागाचे अजिंक्यपद मिळविले आहे. एसपिके सावंतवाडी कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.…

आचरा येथे स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियानास प्रारंभ

स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत आचराने पुढाकार घेतला आहे. याचा शुभारंभ आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली वरचीवाडी येथील सुशील धुरी या लाभार्थ्यांच्या परसात शोषखड्डा खोदून करण्यात आला. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, मनिष सावंत…

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी

स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबाव येथील शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला.या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांसोबत त्यांनी संवाद साधला…

आशिये ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना दाखले देण्याची सेवा

सरपंच महेश गुरव यांची माहिती सेवा पंधरवड्यानिमित्त आशिये ग्रामपंचायतचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताह उपक्रम सुरु आहे. त्यानिमित्त गावात विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेण्यात येत आहेत. गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायत मध्ये विविध दाखले देण्याची…

देशाच्या एकता आणि अखंडतेला अर्बन नक्षलवादापासून सर्वांधिक धोका

जनसुरक्षा विधेयक लोकहिताचे – अ‍ॅड. संदीप जाधव यांचे मत हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे जनसुरक्षा विधेयकावर पत्रकारांसमवेत चर्चासत्र भारताची राज्यघटना कोणतेही सरकार बदलू शकणार नाही. सध्या केंद्र सरकार हे राज्यघटना बदलणार असा फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून समाजात पसरविला जात आहे. तत्कालीन पंतप्रधान…

युवासेना कणकवली तालुका उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांच्या वतीने हरकुळ खुर्द येथे शालेय वस्तूंचे वाटप

जि.परिषद प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द येथील शाळेला दिल्या शालेय भेटवस्तू कणकवली – युवासेना कणकवली तालुका उपशहरप्रमुख प्रतिक रासम व मित्रमंडळ यांच्या वतीने सरस्वती पूजन दिवशी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द-मोहूळ शाळेतील मुलांना शालेय भेटवस्तू तसेच मुलांना खेळण्यासाठी कॅरम…

घावनळ्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा खून

गोठोस येथील २३ वर्षीय युवकाला अटक ५ दिवसांची पोलीस कोठडी कुडाळ तालुक्यातील घावनळे येथून २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे. गोठोस मांडशेतवाडी येथील कुणाल कृष्णा कुंभार (वय २३) यानेच वाडोस-बाटमाचा चाळा येथून १००…

error: Content is protected !!