शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 25मध्ये त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे घवघवीत यश

सप्टेंबर 25 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादित केले आहे. प्रशालेतून प्रविष्ट झालेले 13 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल…

अखेर कणकवलीच्या उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निर्णायक मताने विजय झाला सोपा कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने जोरदार जल्लोष कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत श्रीधर नाईक हे 10 मते घेत विजयी ठरले आहेत. भाजपाचे 9…

कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्ही अर्ज वैध

पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झाली छाननी काही वेळातच निवडणूक प्रक्रिया होणार कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष निवडीकरिता दाखल झालेली दोन्हीही नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याचा निर्णय पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे. कणकवली नगरपंचायत च्या…

खारेपाटण महाविद्यालयात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथे स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ज्ञ वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी…

शहर विकास आघाडीच्या सुशांत नाईक यांच्या विरोधात भाजपचे राकेश राणे यांचा अर्ज दाखल

कणकवली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगतदार होणार सुशांत नाईक विरुद्ध राकेश राणे यांच्यातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाकरिता आज निवडणूक प्रक्रिया होणार असून या निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचे नाव निश्चित झाल्यास झाल्यानंतर या निवडणुकीकरिता…

कुडाळ मध्ये २५ जानेवारीला इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा

२५ किमीची फनरेड तर ६० किमीची एलिट रेसचा समावेश सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग आणि रेनबो रायडर्स ओरोसतर्फे आठव्या इन्स्पायर सिंधुदुर्ग या सायकल स्पर्धेचे कुडाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ…

चंद्रस्वा क्रिएशन संस्थेतर्फे ज्यूनिअर कॉलेज खारेपाटण येथे मुलींसाठी आरोग्य विषयक जनजागृती शिबिर संपन्न

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे चंद्रस्वा क्रिएशन संस्थेतर्फे मुलींमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये वाढणारे कॅन्सरचे प्रमाण याविषयी विद्यार्थिनींना या वयातच दक्षता घेणे गरजेचे आहे हे पटवून देणे ही…

शासकीय रेखा कला स्पर्धेमध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाद्वारे (MSB) आयोजित केल्या जाणाऱ्या रेखा कला स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या परीक्षेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर रेखाचित्रे, डिझाइन, भूमिती आणि स्मरणशक्तीवर आधारित चित्रे काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते,…

शालेय विभाग स्तरीय हाफकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचे विभाग स्तरावर नेत्रदीपक यश – राज्यस्तरासाठी निवड

जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि शेठ. न. म. विद्यालय खारेपाटण सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभाग स्तरीय हाफकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. रोहितच्या सातत्यपूर्ण सराव,…

error: Content is protected !!