वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

वैभववाडीत ठाकरे सिनेला धक्का ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैध

वैभववाडीत ठाकरे सिनेला धक्का ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैध

ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली तहसील कार्यालयामध्ये आता अर्ज छाननी सुरू असून यामध्ये बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. विद्या शिंदे यांना 2014…

खारेपाटण जि. प. मतदार संघातून भाजपा पक्षाकडून प्राची इस्वलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. खारेपाटण जि. प. मतदारसंघ ची जागा ही महायुती च्या भाजपा पक्षासाठी सोडण्यात आली होती. भाजपच्या अधिकृत उमेदवार प्राची इस्वलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल…

पंचायत समिती साठीचे सगळे ६४ अर्ज वैध कुडाळ : तालुक्यातील जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी जि. प. च्या प्राप्त 48 पैकी 43 उमेदवारी अर्ज वैध तर…

खारेपाटण पं. स. मतदार संघातून रफिक नाईक यांनी आपला पं. स. निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यांचा अर्ज आज छाननी मध्ये वैध झाला असून ते आता निवडणूक रिंगणात लढणार आहेत. जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम माझ्या सोबत आहे…

नगरसेवक संकेत नाईक यांच्या सूचनेनंतर तात्काळ शहरातील महामार्गाच्या सर्विस रस्त्याच्या सफाईचे काम सुरू कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर साचलेला कचरा, माती व अस्वच्छतेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत नगरसेवक संकेत नाईक यांच्या पुढाकारातून ठेकेदार कंपनी च्या माध्यमातून सर्व्हिस रोडची व्यापक…

सफरनामा ट्रॅकर्स, कोल्हापूर व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज सर्टिफिकेट कोर्सचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या कोर्समध्ये एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सीबीएससी स्कूलमधील विद्यार्थ्यांना…

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथील DLLE , NSS , NCC विभागाच्या वतीने संयुक्तरित्या स्वच्छता अभियान रॅली व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे हे आवर्जून उपस्थित राहून…

खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य शंकराव पेंढारकर यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला राज्यभरातील युवा वक्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण…

प स साठीच्या ६४ अर्जात २० अपक्षाचे अर्ज पिंगुळीत जि प साठी तब्बल ११ अर्ज दाखल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ६४ जणांनी अर्ज दाखल केले. बऱ्याच…