फार्मसी विद्यार्थी व असोसिएशन कडुन संविता आश्रमात वस्तू वाटप

पणदुर येथील संविता आश्रमातील अनाथ बांधवांना श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यमान विद्यार्थी व माजी विद्यार्थी असोसिएशन कडुन बहुपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी, अनाथांना भेटुन त्यांच्याशी हितगुज साधले. तसेच आश्रमाच्या सेवाकार्याची माहिती तेथील व्यवस्थापक बापु सावंत यांच्या कडून जाणून घेतली.त्याआधी…

वाई-सातारा येथील स्पर्धेत रघुकुल स्वरविहारच्या तीन शिष्या चमकल्या

शास्त्रीय गायन स्पर्धेत पल्लवी पिळणकर प्रथम धर्मपुरी वाई – सातारा येथे पार पडलेल्या ३९ व्या श्री कृष्णाबाई संस्थान घाट राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारची शिष्या कु. पल्लवी पिळणकर हि विजेती ठरली. तर कु. श्रुती सावंत हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त…

महापुरुष मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

१९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी कणकवली शहरातील महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने संपर्क कार्यालय सुरू…

भुईबावडा येथे चक्क ठाकरे सेना पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिनविरोध चा फार्मूला अमलात आणला.यात कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात फार मोठे यश आले.आठ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध झाले. तर १७ पंचायत समिती सदस्य बिनविरोध केल्या.…

जि. प. च्या सर्व जागा जिंकणार ; नारायण राणेंना 75 व्या वाढदिवसाची विजयगिफ्ट देणार!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन धरून -बांधून उमेदवार उभे करणाऱ्या ठाकरे सेनेला जनता धडा शिकवेल वैभववाडीत महायुतीच्या सभेत नाम. नितेश राणे यांचा ठाकरे शिवसेनेवर जोरदार हल्ला

बागायत येथील बीएसएनएल टाॅवर नाॅटरिचेबल

महिनाभर टॉवर बंद अवस्थेत – ग्राहक आक्रमक आमदार लक्ष देतील का ? मालवण तालुक्यातील बागायत येथे गेली 4 वर्षांपासून कार्यरत असलेला बीएसएनएल टाॅवर उभारण्यात आला होता. काही दिवस सुस्थितीत होता. सर्व ग्राहकांना चांगली रेंज यायची पण गेला महिनाभर हा बीएसएनएल…

द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड 2026 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड ’ अंतर्गत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा कणकवली तालुकास्तरीय…

महापुरुष मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

१९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी कणकवली शहरातील महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने संपर्क कार्यालय सुरू…

कणकवलीतील ज्येष्ठ भांडी व्यापारी सुधाकर पोरे यांचे निधन

कणकवली बाजारपेठेतील भांडी व्यवसायाचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यापारी सुधाकर परशुराम पोरे (वय ८५) यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.कणकवली बाजारपेठेत पोरे ब्रदर्स या नावाने त्यांनी अनेक दशके भांड्याचा…

error: Content is protected !!