शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीच्या मार्ग मोकळा

संस्थेच्यावतीने दाखल अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर संस्थेच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यासंस्थेची घटनेप्रमाणे पुढील कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्यामार्फत निवडणूक अधिकारी नेमून निवडणूक घेण्याबाबत निर्देश देण्याचा सचिव विजयकुमार कळंजू यांचा अर्ज सहाय्यक धर्मादाय…

फोंडाघाट मतदार संघातील जनतेने प्रचारात मला दिलेली साथ कधीही विसरणार नाही!

पियाळी मध्ये राजन चीके यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद गावोगावी राजन चीके यांना वाढता पाठिंबा पियाळी गावातील मतदारांवर माझा पूर्ण विश्वास असून, पियाळी गावच्या विकासासाठी मतदार मला निश्चितपणे साथ देतील याची मला खात्री देखील आहे. कारण पियाळी गावाने आतापर्यंत विकासाच्या…

तळेरे पं. स. चे महायुतीचे उमेदवार राजेश जाधव यांच्या तळेरे येथील प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

तळेरे मतदार संघातुन राजेश जाधव यांना उत्स्फूर्त पाठिंबा तळेरे पंचायत समितीचे महायुती मधील भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश अनंत जाधव यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तळेरे बाजारपेठ येथे भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर व शिवसेना तालुका…

वीर परीवार सहायता योजनेचा लाभ घ्या – न्या. जी. ए. कुलकर्णी

कुडाळ न्यायलायात वीर परीवार सहायता योजना माहिती सत्र संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी असलेल्या ‘वीर परीवार सहायता योजना २०२५’ चा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी…

नेरुर येथील दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिराला चांगला प्रतिसाद

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे मोफत शिबीर एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच…

मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेचा कुडाळ येथे शुभारंभ

संत राऊळ महाराज महाविद्यलयात विविध विषयांवर मार्गदर्शन महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने ४ आणि ५…

गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गवारेड्याचा वाढता वावर

ग्रामस्थांत घबराट तालुक्यात गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गवारेड्याचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांच्या सात-आठ गवारेड्याचा कळप निदर्शनास आला. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गवारेड्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या या भागात गवारेड्याचा…

जि प आणि प मतदानासाठी एकच बॅलेट युनिट

दोन मते दिली तरच मतदान प्रक्रिया पूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 करीता शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सदर निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद…

मतदान जनजागृतीपर पोईप येथे पथनाट्य सादर

अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे व निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांची प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोईप विरण बाजार पेठ येथे मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर उत्कृष्ट असे पथनाट्य…

सर्वच्या सर्व जागा जिंकून महायुती इतिहास घडवेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना विश्वास गावा गावांमधील विकास कामे महायुतीला विजयापर्यंत पोहोचवणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. भाजप ,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील…

error: Content is protected !!