जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी 16 मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांची पहिली बैठक घेऊन त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांची…








