तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी रस्त्याची आम. निलेश राणेंकडे मागणी

तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता करावा, तसेच ब्रिजसाठी आवश्यक असणारा निधी मिळावा असे निवेदन मांडकुलीसह भोयाचे केरवडे, मुळदे येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना दिले. ही कामे लवकरच मार्गी लागतील असे आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले.या…








