अधिवेशन संपल्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी घेतली मुंबई येथे भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कारभाराबाबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्याकडे आढावा बैठक घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.अधिवेशन संपल्यावर या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

कणकवलीतील आरोग्य तपासणी शिबिर ठरले झेवियर साठी वरदान

मुंबईत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते शिबिर सावंतवाडी येथे होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन कणकवली येथील पार पडलेल्या मेगा कॅम्प मध्ये करण्यात आलेली आरोग्य तपासणी एका बालकासाठी जीवनदान देणारी ठरली आहे.…

शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना पदावरून कार्यमुक्त करावे – रुपेश पावसकर

कविता शिंपी यांची सुरु आहे चौकशी माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांची सुरू असलेल्या चौकशी दरम्यान त्यांना पदावरून कार्यमुक्त करून दूर करावे अशी मागणी नेरूर देऊळवाडा जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे…

नेरुरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचा जिल्ह्यात डंका – रुपेश पावसकर

जागतिक महिला दिन आयडियल स्कुलमध्ये साजरा आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरुरचे नाव सध्या जिल्ह्यात गाजत असून अनेक एकांकिका स्पर्धामध्ये शाळेने उज्वल यश प्राप्त केले आहे. भविष्यात शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण सदैव प्रयत्न करू अशी ग्वाही जि प सदस्य…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत आठ मालमत्ता सील

थकीत मालमत्ताधारकांस दणका कर वसुली मोहीम वेगात नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. काल बुधवारी ११ मार्च रोजी आठ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च…

आंबा काजू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँक आपल्या नफ्यातून व कर्ज व्याजदरामध्ये अतिरिक्त २% व्याज सवलतीनुसार रू.२ कोटी पर्यंतची आर्थिक मदत बँक स्वत:च्या उत्पन्नातुन देणार : मनिष दळवी

सन २०२६ पीक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दव इ.हवामानीय बदलामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. बँकेकडून…

शिरशिंगे–शिवापूर घाटमाथा रस्त्यासाठी महत्त्वाची पावले

जमिनीची वर्गवारी पूर्ण, रस्त्याचा मार्ग मोकळा सावंतवाडी–कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा घाटमाथ्यावरील कलंबिस्त–शिरशिंगे–शिवापूर मार्गाचा रस्ता लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी संदर्भातील प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली.शिवापूर गावचे कुडाळ पंचायत…

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान

कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि…

कणकवली नगरपंचायतची स्वच्छता मोहीम सुरू असताना पटवर्धन चौकात मात्र कचऱ्याचे ढीग

सातत्याने कचऱ्याचे ढीग साचत असल्याने यावर कारवाई कोण करणार? कणकवली शहराच्या मुख्य भागातच ही स्थिती एकीकडे कणकवली शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू असताना कणकवली शहरात भर पटवर्धन चौकात कचऱ्याचे साचलेले ढीग याकडे मात्र नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. गेले अनेक दिवस कणकवली…

error: Content is protected !!