गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन

नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसील कार्यालयात धडक देत दिला इशारा “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 25 हजार क्विंटल भात खरेदी अभावी पडून राहणार

प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने संबंधित विभागांची बैठक घ्या जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शेतकरी नेते सतीश सावंत यांची पालकमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात विक्री करण्यासाठी यावर्षी ऑनलाईन नोंदणीची अट घालण्यात आली होती. मात्र, सदर मुदतीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणीसाठी इंटरनेट…

गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ठाकरे सेनेची तहसील कार्यलयावर धडक

“देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुडवडा झाल्याने नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीत. गॅस सिलेंडरसाठी बुकींग देखील…

गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन

नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसील कार्यालयात धडक देत दिला इशारा “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी

हजारो आंबा,काजू शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

भात खरेदी नोंदणी करिता मुदतवाढ द्या

सातबारावर पिकाची नोंद करण्याकरता संपलेली मुदत वाढवा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांची मंत्री योगेश कदम यांच्याकडे मागणी फोंडाघाट वि. का. स. सेवा सोसायटी लि., फोंडाघाटचे चेअरमन यांनी खरीप हंगामातील भात पिक तसेच आंबा – काजू ई-पिक नोंदी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत…

कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा करा

कणकवली तालुका हॉटेल चालक – मालक संघटनेची मागणी तहसीलदारांना दिले निवेदन मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून कणकवली शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे…

एसटी कामगार सेनेचे उद्या कुडाळला महाराष्ट्रव्यापी अधिवेशन

सरचिटणीस हिरेन रेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उदघाटन महाराष्ट एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे होणार आहेत. यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा होणार आहे. अशी माहिती…

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार

मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत माहिती वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू करण्यात येत आहेत राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे…

error: Content is protected !!