वरवडे येथे कोष्टीवाडी मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ३६ दात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी पुरस्कृत केलेल्या दर्जेदार बॅटऱ्या रक्तदात्यांना भेट देण्यात…








