दैवज्ञ महिला मंडळ कुडाळच्या वतीने महिला दिन साजरा

कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळच्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखिका व शिक्षिका सौ. वृंदा कांबळी, तसेच वेलनेस कोच सौ. ऋचा सावंत या…








