आवळेगाव-हिलॉक-निवजे-आंबेरी मार्गावरील नव्या पुलाचे लोकार्पण संपन्न

निलेश राणे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन; ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण वाहतूक होणार अधिक सुरक्षित व सुलभ; नव्या पुलामुळे गावांमधील संपर्क मजबूत कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, हिलोॅक, निवजे आणि आंबेरी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा…

वालावलच्या विकासाला नवी दिशा ; तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

धार्मिक वारसा आणि विकासाचा संगम ; वालावल तलाव सुशोभीकरणाला प्रारंभ श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसर होणार आकर्षक ; तलाव सुशोभीकरणाचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य वालावल गावामधील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात होणाऱ्या तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार माननीय…

वालावलच्या विकासाला नवी ऊर्जा ; नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण संपन्न

आ. निलेश राणे यांच्या हस्ते वालावल येथे विद्युत रोहित्राचे लोकार्पण कुडाळ तालुक्यातील वालावल गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन विद्युत रोहित्र (Transformer) चे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात कुडाळ-मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. गेल्या अनेक…

पाट तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

तलाव सुशोभीकरणामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पाट गावात विकासकामाचा उत्साहात शुभारंभ कुडाळ तालुक्यातील पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे…

माणगावमधील ‘समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

५०० हून अधिक नागरिकांची कामे मार्गी महसूल विभागाच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक ​सामान्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रशासकीय कामे गतिमान व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’ला माणगाव येथे मोठा प्रतिसाद मिळाला. कुडाळ तहसील कार्यालयामार्फत…

वालावल-चेंदवण-कवठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

सा. बा. अधीक्षक अभियंता यांचा रस्ता दुरुस्तीचा शब्द रस्त्याची दुर्दशा झाल्याने वालावल ते चेंदवण-कवठी गावातील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून रस्ता रोको केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्री. शिंदे याना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिकाऱ्यानी मोटार सायकलवर बसून हा रस्त्यावरून…

कुडाळ मध्ये १७ ला ९वी बौद्ध धम्म परिषद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव करणार मार्गदर्शन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, महिला जिल्हा शाखा व मुंबई जिल्हा शाखा, समता सैनिक दल यांच्या…

“भारताचा भविष्यकाळ घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आवश्यक” – नितेश राणेकणकवलीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानातून राष्ट्रप्रेमाचा संदेश भारताच्या भविष्यासाठी संस्कृती आणि अध्यात्म महत्त्वाचे – नितेश राणे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विवेक विचारमंच सिंधुदुर्ग संवाद परिवार, तळेरे यांच्या वतीने प्रहार भवन,…

कोकणच्या सुपुत्राचा भाजपकडून गौरव

विनोद तावडे यांच्या सत्काराने कणकवलीत जल्लोष भाजपा सिंधुदुर्गकडून विनोद तावडे यांचे स्वागत राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी तावडे यांचा भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने प्रहार भवन, कणकवली येथे भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित…

औषध वाहतूक करणारा टेम्पो पलटी; चालक किरकोळ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील भवानी सुपर मार्केटसमोर औषधांची वाहतूक करणारा एम एच 48 एजी 7249 क्रमांकाचा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.सायंकाळी पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने लोखंडी…

error: Content is protected !!