दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे लोकार्पण नगरसेवक…

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गातील ५७ महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन महसूल विभागाचे समाधान शिबिर अभियान यशस्वी; प्रशासनाचा नागरिकांशी थेट संवाद छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा क्र. १ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांमध्ये दिनांक ७ मार्च २०२६ ते २२ मे…

सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल टंचाई; पर्यटकांसह नागरिक त्रस्त

पर्यटकांची वाढली गर्दी, सिंधुदुर्गात इंधन टंचाईने वाढल्या अडचणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सिंधुदुर्गात इंधन संकट कोकणात पर्यटन हंगामाला वेग आला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बल्कने इंधन खरेदी होत असल्याने अनेक…

‘गव्हर्नमेंट गाईड’ पुस्तकाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन

सकाळच्या वर्धापनदिना निमित्त उपयुक्त ‘गव्हर्नमेंट गाईड’चे अनावरण सकाळ वृत्तपत्राच्या सावंतवाडी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘गव्हर्नमेंट गाईड’ या उपयुक्त पुस्तकाचे आज सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध शासकीय योजना, सुविधा आणि शासनाच्या उपक्रमांची माहिती…

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा आज मुंबईत आक्रोश मोर्चा

अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालय हादरवेल ; विनायक राऊत यांचा इशारा कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार दि. १५ मे ला मुंबईत भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना भवन येथे कोकणवासीयांशी संवाद साधताना…

मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा निर्णय ; अधिकारी आता मेट्रो, लोकल आणि बसने करणार प्रवास

इंधन बचत आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःसह मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या वापरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनाही सार्वजनिक वाहतुकीचा वापर…

कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा

मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा दि. १८ व १९ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

पोईप येथील श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन

आज मालवण तालुक्यातील पोईप येथील जागृत देवस्थान श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. १५ मे ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

पालकमंत्री नितेश राणे यांचा ठाकरे गट व मनसेला जोरदार धक्का

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश ठाकरे गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क…

विदर्भाला वेगवान विकासाची नवी दिशा ; ५४७ किमी द्रुतगती महामार्गांना मंजुरी

पूर्व-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता काल मुंबई येथे पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. विदर्भातील ५४७ किमी लांबीच्या चार प्रवेश-नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हे महामार्ग महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागांना वेगवान मार्गांनी…

error: Content is protected !!