युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन 2026 मध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्याचे उल्लेखनीय यश

युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन 2026 स्पर्धा सांगली जिल्ह्यातील जत येथे पार पडल्या. यामध्ये काता व कुमिते या दोन क्रीडा प्रकारात खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धा रविवार दि – 04 जानेवारी 2026 रोजी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”

डिप्लोमा इंजिनिअरिंग “पॉलिटेक्निक” विभागाच्या ११ विषयातील निकाल १०० टक्के लागला असून ४५ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण संपादन केले आहेत. ४ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १०० गुण संपादन करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या यादीमध्ये इन्स्टिट्यूटचे नाव संपादित केले आहे. संजय…

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत शेठ. न . म. विद्यालयातील विद्यार्थ्यानी देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे मुख्याध्यापक संजय सानप यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान…

बांगलादेशी नागरिकाला बनावट असेसमेंट देणे गोळवण – कुमामे –डिकवल सरपंचांना भोवले

सरपंच सुभाष लाड सदस्य व सरपंच पदावरून अपात्र कोकण विभागीय आयुक्तांचा दणका बांगलादेशी नागरिक असलेल्या व्यक्तीला बेकायदेशीर व बनावट असेसमेंट देत त्याला अवैध नागरिकत्व व इतर प्रशासकीय लाभ मिळवून दिल्या प्रकरणी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांना असेसमेंट देण्याचे अधिकार असताना बेकायदेशीरपणे…

दर्जा न राखता जानवली मधून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम होता नये

माजी जि. प. उपाध्यक्ष रंजन राणे यांच्यासह सरपंच ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना इशारा लेखी आश्वासन द्या व कामे मार्गी लावा पंतप्रधान ग्राम सडक रस्त्याचे काम करत असताना अंदाजपत्रकामध्ये अनेक बाबींचा समावेश केलेला नाही. प्रत्यक्षात ही कामे या रस्त्यावर होण्याची गरज आहे. परंतु…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवस निमित्त शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरण सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.याप्रसंगी बोलताना संजय…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा

आचरा येथे पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शस्त्रास्त्र प्रदर्शन

शस्त्रांचा उपयोग, सुरक्षेतील महत्त्व याची देण्यात आली माहिती पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलामार्फत फुरसाई मंदिराजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेला शस्त्रास्त्र प्रदर्शन व विविध जनजागृती उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात पोलिस दलाकडील विविध अत्याधुनिक…

जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी

नशाबंदी मंडळ, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी २०११ च्या राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नशाबंदी मंडळ व व्यसनमुक्ती सल्ला केंद्र, गोपुरी आश्रम वागदे यांच्या वतीने करण्यात…

कुडाळ पत्रकार समितीच्या वतीने १७ ला वक्तृत्व स्पर्धा

तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय जिल्हा ग्रंथालय…

error: Content is protected !!