तोरसे-गोवा येथील माऊली पंचायतनचा २७ ला वार्षिक जत्रोत्सव

तोरसे गोवा येथील माऊली पंचायतयतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्ताने तेथील रवळनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी माऊली पंचायतन देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर प्रमुख मानकरी यांच्या…

चित्रकला स्पर्धेत कु. चैतन्य सावंत तर हस्ताक्षर शुद्धलेखन स्पर्धेत मिहीर गोवंडे प्रथम

श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित श्री. विवेक सुखटणकर मुंबई, कै. आबा रेडकर (माजी कार्यकारिणी सदस्य) व श्री. प्रकाश महाभोज (शिक्षक आचरा हायस्कूल) पुरस्कृत चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. चैतन्य सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय…

रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेत लावण्या चव्हाण प्रथम

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा आयोजित राम रक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत कुमारी लावण्या स्वप्नील चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक भक्ती करूनाधन जोशी, तर तृतीय क्रमांक अद्वैत कौस्तुभ केळकर यांनी मिळविला. उत्तेजनार्थ ललित गुरव मनस्वी चव्हाण यांना गौरविण्यात…

राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये अवघड आणि गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी यशस्वी

सिंधुदुर्गातील अशाप्रकारची पहिलीच अँजिओप्लास्टी आयव्हीयूएस मार्गदर्शित प्रक्रियेसह येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर गुंतागुंतीची समजली जाणारी अँजिओप्लास्टी यशस्वी पणे करण्यात आली. डॉ. निखिल सोनटक्के, डॉ. जी. टी. राणे आणि त्यांच्या टीमने हि अँजिओप्लास्टी यशस्वी केली आहे.…

कुडाळ प.स. तर्फे उद्यापासून वनराई / कच्चे बंधारे विशेष मोहिम सप्ताह

अणावमध्ये होणार वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली माहिती कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात यावर्षी सुमारे एक हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. या वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ उद्या २१ नोव्हेंबरला सकाळी…

निलेश राणेंमुळे कोकणात युवासेनेची ताकत वाढली – पूर्वेश सरनाईक

कुडाळ मध्ये युवासेनाच्या मेळाव्याचा उत्साह कोकणात युवा सेनेची ताकद आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाढली आहे. भविष्यात युवा सेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे एकत्रित काम केल्यास शिवसेना पक्षाला त्याचा फायदा होणार आहे असे प्रतिपादन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा…

कै. सत्यविजय भिसे यांचा २३ वा. स्मृतिदिन शनिवार २२ नोव्हेंबर रोजी

शिवडाव राऊतखोलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा २३ वा. स्मृतिदिन शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ (शिवडाव) यांच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार…

अर्थ साक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल!

युरोपीयन इंटरनॅशनल युनिवर्सिटी पॅरिस विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम भिरवंडे गावच्या सुकन्या असलेल्या सानिका सावंत आणि रुचिरा सावंत यांच्यामार्फत आयोजन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत कौशल्यांपैकी एक कौशल्य म्हणजे अर्थ साक्षरता. आपली आर्थिक गणितं सांभाळता येणारी, पैशाचे महत्व माहित असणारी व पैशांचा आदर…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाविस्तार AI ॲप ची माहिती देणारी कार्यशाळा संपन्न

मंडळ कृषी अधिकारी तळेरे व तालुका कृषी अधिकारी कणकवली यांचेमार्फत महाविस्तार AI ॲप बाबत माहिती देणारी कार्यशाळा खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधील रायबागकर सभागृहामध्ये नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मंडळ कृषी अधिकारी तळेरे चे अधिकारी श्री. अर्जुन मधुकर जाधव व सहाय्यक…

खारेपाटण महाविद्यालय येथे महाविस्तार AI App व्दारे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, खारेपाटण यांच्या वतीने महाविस्तार AI App अंतर्गत शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात श्री. अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, तरळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नवीन…

error: Content is protected !!