तेंडोलीत १९ पासून श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा

तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. १९ रोजी सकाळी ७ वाजता देवतावंदन, पुण्याहवाचन, अग्नीस्थापन, ग्रहयज्ञ, ऋग्वेद शाकल संहिता स्वाहाकारारंभ, ७.३० वाजता…

कुडाळ मध्ये १८ रोजी महानाट्य ‘शिवराज भूषण’

मालवण-कुडाळच्या ८० कलाकारांच्या संचात इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा श्री शिवराज मंचचा प्रयत्न शिवछत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोहोचविण्याचे काम केले ते कवी भूषण यांनी. यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य…

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना ‘ व्याख्यानात बोलताना अजय कांडर बाजूला इतर मान्यवर

आपले मस्तक दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यामुळेच बहुजन धोक्यात ‘बाबासाहेब समजून घेताना ‘ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे विश्वस्त दीपक भोगटे, माजी जिल्हाध्यक्ष एम.आर डांगमोडेकर, जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर ,जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर,…

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या ९५ कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या ९५ कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, वनरक्षक आचरा श्रीम प्राजक्ता पाटील, नितेश गितये, संदिप कुभार धर्मदाय आयुक्त ओरोस यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले.यावेळी सर्पमित्र स्वप्नील गोसावी…

कुडाळात न.प.च्या कचरा डेपोला भीषण आग

दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल आगीचे नेमके कारण कळू शकले नाही कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वाऱ्याने भडकली. आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण…

तोंडवली मध्ये देवगड निपाणी राज्य मार्गाच्या ठेकेदाराकडून बेकायदेशीर खडी उत्खनन

अनेक नियमांचा भंग केल्याने खडी उत्खननाला तात्काळ आळा घाला माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी तोंडवली ग्रामस्थांची उपोषण स्थळी घेतली भेट कणकवली तालुक्यातील तोंडवली गावात देवगड निपाणी राज्य मार्गाचे काम सुरु असताना ठेकेदाराने रस्त्यालगत क्रेशर, क्वारी सुरु केल्याने दगड…

तीर्था कोचरेकरचे नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड मध्ये यश

कुडाळच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची विद्यार्थीनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलने नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड (ITO) मध्ये पुन्हा एकदा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गेल्यावर्षी प्रशालेमध्ये संपन्न झालेल्या इयत्ता १ ली ते ७ वी…

आचरा ग्रामपंचायत तर्फे औषधांचे वितरण

ग्रामपंचायत आचरा येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर सन – 2024/25, 2025/26 अंतर्गत आचरा आरोग्य उपकेंद्र आणि आशा सेविका यांच्यामार्फत गावातील ग्रामस्थांना वाटप करण्याकरिता अत्यंत आवश्यक औषध…

आपल्या कर्तृत्वातून सत्कारमूर्ती महिलांनी मिळवलेले यश वाखाणण्याजोगे!

मंत्री उदय सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा सामंत यांचे प्रतिपादन कुडाळदेशकर आद्य गौडब्राह्मण समाज बांधवांचा महिला मेळावा मोठ्या उत्साह कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज जिल्हा महिला मेळावा पूर्णानंद भवन फोंडाघाट येथे नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. मेळाव्याचे…

error: Content is protected !!