वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या कोकणातील आंबा, काजु नुकसानीची भरपाई द्या!

आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी विदर्भातील निकषानुसार कोकणातही आंबा, काजू व नारळ फळ झाडांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करावी अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार शिवसेना उपनेते राजन साळवी यांच्यासह आमदार वैभव नाईक व सुनील प्रभू यांनी…