वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

रेडी माऊली मंदिर विश्वस्तांनी मानले भाजपाचे आभार . जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ यांचा पाठपुरावा . वेंगुर्ला : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९…

उद्धव ठाकरे यांनी आपल्या हट्टा पायी शिवसेना पक्ष संपविला

काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने शिवसेनेतील चाळीस आमदार फुटले गद्दार कोण हे सगळ्यांना माहित आहे मंत्री दीपक केसरकर यांची जोरदार टीका शालेय शिक्षण मंत्रीदीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप आमदार-खासदारांपेक्षा गांधी आणि पवार जवळचे वाटल्यामुळेच उद्धव ठाकरेंची “अधोगती” तुम्ही…

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या मतमोजणी मध्ये काटे की टक्कर

तासाभरात ठरणार जिल्हा बारासोसिएशनचा अध्यक्ष व कार्यकारिणी वकील वर्तुळात निकालाकडे सर्वांचे लक्ष सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या अध्यक्ष व कार्यकारणी करिता झालेल्या निवडणुकीत एकूण तीन पॅनल आमने-सामने होती. यामध्ये कणकवलीतून अध्यक्षपदासाठी ऍड. उमेश सावंत व उर्वरित कार्यकारीणी पॅनल…

कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायतची टाळाटाळ

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांचा आरोप कुडाळ : नगरपंचायतीच्या विदयमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांनी केला आहे. याबाबत संजय भोगटे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे…

रोटरी आनंद मेळा २०२३ चे शानदार उद्घाटन शनिवार दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्यावतीने “रोटरी आनंद मेळा २०२३” चे आयोजन. कणकवलीत शहरात अनुभवायला मिळणार प्रथमच “भारतातील नंबर वन एंटरटेनमेंट शो” कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने रोटरी…

साकेडीत आज दशावतारी नाटक

कणकवली : कणकवली तालुक्यातील साकेडी चव्हाट येथे आज १० मार्च रोजी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांच्या दशावतारी नाटकाचा नाट्यप्रयोग होणार आहे. रात्री ११ वाजता साकेडी शाळा नंबर १ जवळील चव्हाटा या ठिकाणी दशावतारी नाटक होणार असून, नाट्यप्रेमींनी याचा लाभ…

कणकवलीत आशा दिवस उत्साहात साजरा

प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार कणकवली मध्ये आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम मध्ये प्रांतधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले, विस्तार अधिकारी विनोद सावंत, संतोष एकावडे, तालुका समूह संघटक निखिल…

मालवण तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी बजेट अंतर्गत ४२ कोटी रु.निधी मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश देवबाग येथे समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे भाग – २ ता.मालवण रु. ५ कोटी देवबाग विठ्ठल मंदिर ते ख्रिश्चनवाडी येथे समुद्राकडील बाजूस समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे ता.मालवण रु. ५ कोटी देवबाग श्रीकृष्ण वाडी येथील…

पळसंब येथे महिला दिन उत्साहात

आचरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पळसंब गावातील सर्व महिलांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात करताना पळसंब गावचे सरपंच श्री.महेश बापू वरक व श्री.अविराज परब उपसरपंच यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले . त्यांनतर कार्यक्रमास सुरुवात…

error: Content is protected !!