शिवप्रेमींसमोर भाजप नेते विशाल परब झाले नतमस्तक !

लाखो शिवप्रेमींनी दिले मनापासून आशीर्वाद कुडाळ : भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून विशाल सेवा फाउंडेशन आणि सिंधुदुर्ग भाजप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आयोजित शिवगर्जना या महानाट्याचे कुडाळ येथे…

कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या
कामाचा शुभारंभ

नगरसेविका मेघा सावंत यांनी व्यक्त केले आभार कणकवलीचे नगराध्यक्ष समीरनलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु असून,कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्याकामाचा शुभारंभ उद्योजक संतोष राणे, नगरसेविका मेघा सावंत, दिलीप साटम, महेश सावंत,…

शिवसेना उद्धव ठाकरे मध्यवर्ती कार्यालयात शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांच्याकडून टीव्ही संच भेट

महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी केला टीव्ही संच तालुकाप्रमुखांकडे सुपूर्द आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कणकवली मध्यवर्ती कार्यालयात टी व्हि संच भेट दिला. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,…

युवासेनेकडून शिक्षणमंत्री केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएडधारकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या, या मागणीसाठी आज दुपारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर युवासेनेकडून आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी डीएडधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.…

भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये भरली शाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला उपक्रम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला असून त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाल्याने मंगळवार 14 मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने भिरवंडे ग्रामपंचायत ने पुढाकार घेत…

शिक्षक संपावर असताना देखील शाळा सुरू करत वागदेवासीयांकडून अनोखा उपक्रम!

गावाने एकत्र येत केल्या वागदेतील शाळा सुरू डीएड, बीएड झालेले विद्यार्थी देणार मुलांना शिक्षणाचे धडे जुन्या पेन्शन योजने च्या मागणीसाठी राज्यभरात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसत आहे. या संपामुळे शाळा बंद असल्याने…

दाढसाकळ मित्रमंडळ सरंबळ आयोजित स्पर्धेत आर. व्ही. स्पोर्ट्स नेरूर विजेता

उत्कर्ष स्पोर्ट्स नेरूरपार संघ उपविजेता कुडाळ : दाढसाकळ मित्रमंडळ सरंबळ आयोजित प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आर. व्ही. स्पोर्ट्स नेरूर या संघाने विजेतेपद पटकविले. तर उत्कर्ष स्पोर्ट्स नेरूरपार या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या आर. व्ही. स्पोर्ट्स नेरूर संघाला रोख…

जुनी पेन्शन बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर २१ मार्च रोजी मोटारसायकल रॅली

सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन कणकवली : राज्य सरकारी निम सरकारी मध्यवर्ती कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती राज्य शाखेच्या आदेशानुसार मंगळवार 21 मार्च 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संपकरी कर्मचारींची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून याचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल.…

“कर्तव्यदक्ष” वेंगुर्ला तालुका पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार वेंगुर्ले : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज “कतव्यदक्ष” वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची 2022 ला नियुक्ती करण्यात आली होती, त्या कालावधीपासून आजपर्यंत…

मधली कुंभारवाडी येथील कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना भाजपच्या वतीने मदत

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केली मदत कुडाळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील भाजपा कार्यकर्ते कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…

error: Content is protected !!