हास्यसम्राट प्रा अजित कुमार कोष्टी यांनी कणकवलीत भरवली हास्य जत्रा.

मराठी नूतन वर्षाचे स्वागत करीत आज होणार रोटरी आनंद मेळ्याची सांगता. गुढीपाडव्याचे औचित्य साधत विशेष ऑर्केस्ट्राचे आयोजन गेले ११ दिवस सुरू असलेल्या रोटरी आनंद मेळ्याचा आज समारोपीय दिवस. कणकवली/मयुर ठाकूर. कणकवली : “रोटरी आनंद मेळा २०२३” च्या अकराव्या दिवशी कणकवलीत…

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

विविध उपक्रमांच्या माध्यमातून होणार वाढदिवस साजरा कणकवली : माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ३ एप्रिल रोजी ४९ व्या वाढदिवसच्या औचीत्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन २८/२९ मार्च रोजी करण्यात आले आहे.या निमित्त मोफत पंढरपूरवारी,सालाबादप्रमाणे १५१ गरीब वृध्दांना…

आचरा येथे गुरुवारी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

आचरा : गुरुवारी २३ मार्च २०२३ रोजी म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराज गृहमठ आचरा ( सुनील खरात यांच्या निवासस्थानी) पटेल स्वामिल नजिक, कणकवली रोड, आचरा येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.…

दारिस्ते गावात विकास कामांचा धडाका

अनेक कामांचा माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ जिल्हा नियोजन, जनासुविधायोजनेतून दारिस्ते गावातील मंजूर कामांचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष संजना संदेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सौ सानिका गावकर,सरपंच दारिस्ते, संजय सावंत, उपसरपंच, मयुरी मुंज,…

आमदार नाईक यांच्या कार्यालया शेजारी स्टॉल लावण्यावरून एकाचे डोके फोडले

कणकवलीत काल सायंकाळची घटना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयाच्या शेजारी गटारावर स्टॉल लावण्यावरून स्टॉल धारकाचे एकाने डोके फोडले. त्या स्टॉलधारकाने या घटने नंतर कणकवली पोलिसात धाव घेतली होती. तर त्या स्टॉल च्या मागील भागात असलेल्या जमिनीच्या मुद्द्यावरून ही…

भिरवंडे गावच्या विकासाचा राणेंनी दिलेला शब्द पाळला

भिरवंडे गावच्या विकासाकरता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांची माहिती भिरवंडे गावच्या विकासात आतापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे योगदान राहिले आहे. आतापर्यंत भिरवंडे गावच्या विकासासाठी दिलेला शब्द राणे…

२३ रोजी कलमठ येथे सामुदायिक पारायण आणि श्री स्वामी समर्थ पालखी उत्सव

कणकवली : कणकवली कलमठ येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये दिनांक २३ रोजी सामुदायिक पारायण असे आयोजन करण्यात आले आहेश्री स्वामी समर्थ मठाचे भाई मे स्त्री यांनी ही माहिती दिलीश्री स्वामी समर्थ जयंती उत्सव पालखी परिक्रमा गुरुवार दिनांक 23 रोजी कलमठ…

भिरवंडे गावच्या विकासाचा राणेंनी दिलेला शब्द पाळला

भिरवंडे गावच्या विकासाकरता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांची माहिती भिरवंडे गावच्या विकासात आतापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे योगदान राहिले आहे. आतापर्यंत भिरवंडे गावच्या विकासासाठी दिलेला शब्द राणे कुटुंबीयांनी पाळला व…

हलाल जिहाद, लव्ह जिहाद वपफबोर्ड वर शासनाकडून कठोर कारवाई करा

आचरा येथे हिंदू जनजागृती समितीने छेडले लक्षवेधी आंदोलन आचरा प्रतिनिधीआचरा तिठा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हलाल जिहाद, लव्ह जिहाद, वपफबोर्ड यांवर शासनाकडून कठोर कारवाई करणारे कायदे बनविण्यात यावे या मागणीसाठी आज लक्षवेधी आंदोलन आचरा तिठा येथे छेडण्यात आले. 5…

घोडावत-स्विनबर्न विद्यापीठाचा सामंजस्य करार

प्रोग्रॅम आर्टिक्युलेशन व संशोधनासाठी पुढाकार जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठ व स्विनबर्न विद्यापीठ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रोग्रॅम आर्टिक्युलेशन व दर्जेदार आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी सामंजस्य करार झाला.यावर स्विनबर्नचे प्रो.अलेक्स स्टोजोवस्की व कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी सह्या केल्या.याविषयी कुलगुरू म्हणाले,की घोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स…

error: Content is protected !!