जिल्हा भाजप अध्यक्षांकडून रिक्षा अपघात ग्रस्तांच्या कुटुंबांना पंचवीस हजाराची तातडीची मदत

भाजपच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार–भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू हि अत्यंत ह्रदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली.यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू शकत…