आमदार निलेश राणे यांच्या कडून अपघातात मृतरिक्षा व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

भेट देत केले चारही रिक्षा व्यावसायिकांच्या कुटूंबियांचे सात्वन नारिंग्रे येथे झालेल्या रिक्षा अपघातात आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचे निधन झाले होते. याबाबत शनिवारी आमदार निलेश राणे यांनी आचरा येथे येत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच कायम…

रिक्षा अपघातात मयत संकेत घाडी कुटुंबियांना सिंधुदुर्ग घाडीगांवकर समाजाकडून आर्थिक मदत

आचरा येथील रीक्षा व्यावसायिक संकेत घाडी यांच्या अपघाती निधनाबद्दल क्षत्रिय मराठा घाडी गांवकर समाज सिंधुदुर्गच्या वतीने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदत सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत घाडी यांच्या हस्ते संकेत घाडी यांचे वडील सदानंद घाडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.तसेच समाजाच्या…

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करून नॉन क्रिमीलेअर आणि 10 टक्के इन हाऊस कोट्याची अट रद्द करावी

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी विद्यार्थ्यांना 10 कॉलेज निवडण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात दहा कॉलेज उपलब्ध आहेत का तसेच…

कणकवली पटवर्धन चौकात ३० जून रोजी शिवसेना करणार हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी

शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

तीन महिन्यांचे रेशन धान्य स्वीकारण्याचे जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

अन्यथा धान्य आवश्यक नसल्याचे गृहीत धरणार पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य ३० जून २०२५ पूर्वीपर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करावे असे आवाहन श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच श्री विजय सहारे, जिल्हा पुरवठा अधिकारी,…

कोळोशी येथील योगेश कदम यांचे निधन

त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,आई, वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे.उद्या सकाळी १०:०० वाजता अंत्ययात्रा कोळोशी येथील राहत्या घराकडून निघणार आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान महत्त्वाचे!

गोपुरी आश्रमात छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन आपल्या समाजाभिमुख कार्यातून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणारे राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत असणारे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, असे उपस्थित…

ओवी शेटे हिला लॉन्ग ट्रॅक स्पीड स्केटिंग मध्ये दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक…

मसुरे चांदेरवाडी येथे ओवी हिचे आजोळ.. मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेले आणि मूळ गुहागर येथील मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस रिंक येथे 16 ते 23 जून या कालावधीत संपन्न झालेल्या महाराष्ट्र…

असलदे येथे विष्णू जेठे यांचे निधन

असलदे उगवतीवाडी येथील विष्णू कृष्णा जेठे ( वय 72 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 27 जुन रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्याचा मनमिळावू स्वभाव असल्याचे त्यांच्या दुख:द निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात…

error: Content is protected !!