भाजपचे आजपासून जिल्ह्यात गाव चलो अभियान

११ फेब्रुवारीला होणार सांगता प्रतिनिधी । कुडाळ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेनुसार भारतातील सात लाख गावांमध्ये उद्यापासून गाव चलो अभियानाची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१७ बुथवार दिनांक ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या…

Read Moreभाजपचे आजपासून जिल्ह्यात गाव चलो अभियान

बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजतर्फे ४ फेब्रुवारीला मोफत उपचार शिबीर

पिंगुळी येथील ‘आरोग्यम’ मध्ये होणार शिबीर गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन प्रतिनिधी । कुडाळ : बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ तर्फे पिंगुळी येथील’आरोग्यम’ क्लिनिकमध्ये रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा…

Read Moreबॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजतर्फे ४ फेब्रुवारीला मोफत उपचार शिबीर

कोणत्याही गोष्टींकडे सकारात्मकतेने पहा – ऍड. संदेश तायशेटे 

एसआरएम कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन ब्रावोलिया उपक्रम संपन्न  विविध स्पर्धातून ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग  निलेश जोशी । कुडाळ : ‘ब्रावोलिया’ हा उपक्रम गेली सात वर्षे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी  राबविला जात आहे, हे कौतुकास्पद आहे.  आपल्या देशात युवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच आपला देश…

Read Moreकोणत्याही गोष्टींकडे सकारात्मकतेने पहा – ऍड. संदेश तायशेटे 

कुडाळ तहसिलदार अमोल पाठक म्हणजे सर्वसामान्य जनतेचे महसूल अधिकारी – अतुल बंगे

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमोल पाठक यांना शुभेच्छा अमोल पाठक यांची पालघर जिल्ह्यात झालीय बदली प्रतिनिधी । कुडाळ : सुट्टीच्या दिवशी सुध्दा जनतेच्या योजना किंवा दाखले देणारे तहसिलदार आपण तीस वर्षाच्या कारकिर्दीत पहीलेच पाहीले. आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार त्यांनी…

Read Moreकुडाळ तहसिलदार अमोल पाठक म्हणजे सर्वसामान्य जनतेचे महसूल अधिकारी – अतुल बंगे

एसआरएम कॉलेज कुडाळ मध्ये ३ फेब्रुवारी रोजी ब्रावोलिया २०२४ चे आयोजन

१५ महाविद्यालयातील ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग बुद्धिमत्तेला वाव देणारा उपक्रम ऍड. संदेश तायशेटे यांच्या हस्ते होणार उदघाटन निलेश जोशी । कुडाळ : विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी केलेले संशोधन मांडता यावे यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ब्रावोलिया…

Read Moreएसआरएम कॉलेज कुडाळ मध्ये ३ फेब्रुवारी रोजी ब्रावोलिया २०२४ चे आयोजन

कुडाळ शिवसेना कार्यालयात सिंधुरत्न योजनेचे फॉर्म उपलब्ध

रुपेश पावसकर यांनी घेतली सिंधुरत्न अधिकाऱ्यांची भेट निलेश जोशी । कुडाळ : सिंधुरत्न योजनेचे फॉर्म शिवसेना कुडाळ कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली आहे. .रुपेश पावसकर यांनी संदर्भात जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिष्टमंडळासह…

Read Moreकुडाळ शिवसेना कार्यालयात सिंधुरत्न योजनेचे फॉर्म उपलब्ध

अरविंद करलकर यांची वृद्ध कलाकार मानधन समितीवर निवड

निलेश जोशी । कुडाळ : राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलाकार मानधन जिल्हास्तरीय निवड समितीचा विस्तार करण्यात आला असून त्या समितीत शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी निवड करण्यात आली आहे. श्री. करलकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन…

Read Moreअरविंद करलकर यांची वृद्ध कलाकार मानधन समितीवर निवड

नाटककार चं. प्र. देशपांडे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर

डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते ४ फेब्रुवारीला कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण केदार सामंत आणि आनंद वैद्य यांची पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणारा यंदाचा कै.…

Read Moreनाटककार चं. प्र. देशपांडे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण हवे पण कोकण रेल्वेचे अस्तित्व अबाधीत ठेवून !

उमेश गाळवणकर यांची कोकण रेल्वेच्या विलीनीकरण संदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे मागणी प्रतिनिधी । कुडाळ : कोकण रेल्वे प्रकल्प भारतीय रेल्वेत विलीन होणे आवश्यक आहे. परंतु त्याचे दोन भाग करुन विलिनीकरणास कामगार संघटनांचा व कोकणी जनतेचा विरोध राहील. त्यापेक्षा कोकण…

Read Moreकोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण हवे पण कोकण रेल्वेचे अस्तित्व अबाधीत ठेवून !

कुडाळ मध्ये २७ ला मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने जिल्हयात सहा केंद्रावर आयोजन २६ जानेवारीला कणकवलीत ‘गीत रामायण’ प्रतिनिधी । कुडाळ : डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ यांच्यामार्फत शनिवारी २७ जानेवारीला सकाळी…

Read Moreकुडाळ मध्ये २७ ला मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ३० रोजी “आयुर्वेद : दिनचर्या आणि घरगुती उपचार” कार्यशाळा

वनौषधी प्रदर्शन देखील मिळणार पाहायला वैद्य सुविनय दामले यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन प्रतिनिधी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज FC महाविद्यालयामध्ये “आयुर्वेद:दिनचर्या व घरगुती उपचार”कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी स.०९.३० ते सायं.४.३० या वेळेत…

Read Moreसंत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ३० रोजी “आयुर्वेद : दिनचर्या आणि घरगुती उपचार” कार्यशाळा

जिल्ह्यात ४ फेब्रुवारी पासून भाजपचे ‘गाव चलो अभियान’ !

जिल्हा संयोजक रणजित देसाई व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रंविद्र चव्हाण होणार सहभागी निलेश जोशी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेनंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा…

Read Moreजिल्ह्यात ४ फेब्रुवारी पासून भाजपचे ‘गाव चलो अभियान’ !
error: Content is protected !!