
कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाळासाहेब ठाकरे याना आदरांजली
प्रतिनिधी । कुडाळ : येथील मध्यवर्ती शाखेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख…