
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची १ वर्षसाठी हद्दपारी
कुडाळ पोलिसांची कामगिरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर (वय ४३, रा. केळबाईवाडी कुडाळ) यांना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांकडून आज त्यांना गोवा हद्दीत हजर करण्यात आले. अशी…










