
कणकवली नगरपंचायत च्या वतीने तिरंगा रॅली
प्रशासक जगदीश कातकर यांच्या सहीत मुख्याधिकारी परितोष कंकाळ हे देखील सहभागी जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देश भक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिन…










