
कुडाळ पं.स. मध्ये उद्या प्रशासकीय संस्कार शिबीर
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच सर्वसामान्यपासून सर्वच घटकातील लोकांची कामे त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे सकारात्मक पध्दतीने सुटले पाहिजे या अनुषंगाने शिपाई, ड्रायव्हर ते सर्व विभागातील अधिकाऱ्यांसाठी उद्या बुधवार २४ मे रोजी सकाळी दहा वाजता प्रशासकीय…










