
कणकवल नगरपंचायतची बाजारपेठेत अतिक्रमणावर कारवाई
मुख्याधिकारी गौरी पाटील कारवाईत स्वतः सहभागी रस्त्यावर दुकाने लावल्या प्रकरणी काही व्यापाऱ्यांना दंड दंडात्मक कारवाईबाबत व्यापाऱ्यांमधून नाराजी कणकवली बाजारपेठेमध्ये रस्त्यावर अतिक्रमण केलेले काही व्यापारी व विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वतः फिल्डवर उतरत या कारवाईचे…