समीर नलावडे यांनी स्वखर्चाने करून दिली कणकवलीतल्या रस्त्याची डागडुजी

नागरिकांमधून व्यक्त करण्यात आले समाधान शहरातील मधलीवाडी नजीक सुतारवाडी येथील कच्चा रस्ता पावसामुळे अधिक खराब झाला होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना चालणेही कठिण झाले होते. याबाबत रहिवासीयांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे रस्त्याच्या या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. त्यांनी तातडीची गरज…

Read Moreसमीर नलावडे यांनी स्वखर्चाने करून दिली कणकवलीतल्या रस्त्याची डागडुजी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण विभागातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते विभागातील चिंचवली मधलीवाडी, नडगिवे…

Read Moreपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण विभागातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पॅटर्न ची निर्मिती केली!

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संदेश पारकर यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर असून सिंधुदुर्ग पॅटर्न निर्माण झाला आहे. दहावी बारावी मध्ये मिळणाऱ्या यशामध्ये विद्यार्थ्यांनी सातत्य राखले पाहिजे. आजचे युग…

Read Moreविद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पॅटर्न ची निर्मिती केली!

कृषी दुतांनी दिले बीजप्रक्रियेचे धडे

डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न सांगुळवाडी कृषीमहाविद्यालय मधील मुलांनी गोवळ येथे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.बीजप्रक्रिया केल्यामुळे बीयांमधील उगवण क्षमता, रोगप्रतिकारक शक्तीवाढत असल्याची माहिती कृषी दुतांनी प्रात्यक्षिकासह उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रतिक साटम, ओंकार शिंदे,दुर्गेश घाडी,अथर्व आंबेरकर…

Read Moreकृषी दुतांनी दिले बीजप्रक्रियेचे धडे

शासकीय कामात अडथळा आणत कणकवली मुख्याधिकारी व कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी शैलेश नेरकर व समीर आचरेकर यांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींतर्फे ऍड. विद्याधर चिंदरकर व अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद शासकीय कामात अडथळा आणत कणकवली नगर पंचायत मुख्याअधिकारी व कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कणकवली येथील शैलेश नेरकर व समीर आचरेकर यांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. हे. भ. गायकवाड यांनी…

Read Moreशासकीय कामात अडथळा आणत कणकवली मुख्याधिकारी व कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी शैलेश नेरकर व समीर आचरेकर यांची निर्दोष मुक्तता

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव

विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्यावतीने तालुक्यातील ज्ञाती बांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वा. पूर्णानंद भवन, फोंडाघाट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख…

Read Moreकुडाळदेशकर गौड ब्राह्मण गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव

अपयशाने खचून जाऊ नका, ध्येय गाठण्यासाठी कठोर मोहनत घ्या !

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पाल्य गुणगौरव सोहळा अपयश ही यशाची पहिली पायरी असून ते आल्याशिवाय यशाचे महत्व कळत नाही. अपयशातून व्यक्तीला नवी उमेद मिळते. त्यातून तो यशाचे शिखर सर करण्यासाठी जिद्द, मेहनत, प्रयत्नांची…

Read Moreअपयशाने खचून जाऊ नका, ध्येय गाठण्यासाठी कठोर मोहनत घ्या !

कणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

आत्महत्या केली असण्याची शक्यता तहसीलदार कचेरी मध्ये जाते असे घरात सासूला सांगून घरातुन सकाळी 11 वाजता निघून गेलेली स्वरानी सचिन नेरकर (33 तेली आळी कणकवली) हिचा मृतदेह कणकवली गडनदीपात्रात मराठा मंडळ नजीकच्या नदीच्या बंधाऱ्याला अडकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार…

Read Moreकणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

अपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद रिक्षासाठी थांबलेल्या प्रवाशाचे रिक्षातून अपहरण करून त्याला नजरकैदेत ठेऊन त्यांच्या एटीएममधील पैसे काढून घेतले. तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी कलमठ मुस्लीमवाडी येथील आरोपी अल्ताफ जमिल अत्तार याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच.…

Read Moreअपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश

पोलिसांची गठित करण्यात आली होती विविध पथके मोटर सायकल चोरांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 150/2024, भारतीय दंड विधान कलम 379 हा गुन्हा दिनांक 13.06.2024 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात…

Read Moreस्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश

नागवेत घरावर झाड पडून 50 हजाराचे नुकसान

नुकसान भरपाई देण्याची करण्यात आलीय मागणी काल गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे नागवे पटेल वाडी येथील सुनील सावंत यांच्या घरावर बाजूचे झाड पडून त्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत तलाठ्यांना पंचयादी करण्यास सांगण्यात आले असून पत्रे व घर मिळून…

Read Moreनागवेत घरावर झाड पडून 50 हजाराचे नुकसान

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ

पोलिसांकडून बॅगांची कसून तपासणी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर गडग्याच्या आतील भागात असलेल्या वाहन शेडमध्ये दोन बेवारस बॅगा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. काल बुधवारी संध्याकाळ पासून या बॅगा बेवारस स्थितीत असल्याने याबाबत संशय निर्माण झाला होता. कार्यकारी…

Read Moreकणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ
error: Content is protected !!