सिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका

तृतीय क्रमांकासह लघुपटास इतर दोन मानाची पारितोषिके ऍड. समीरा प्रभू सर्वोत्कृष्ट पटकथाकार, हर्षद जोशी उत्कृष्ट ध्वनी संयोजक मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे सोमवारी झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मने उल्लेखनीय यश संपादन केले…

Read Moreसिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका

कणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा यांच्यासह कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन अन्यथा आंदोलन करणार कणकवली शहरात अवैध्य रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा दारू व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे कणकवली शहरात राजरोसपणे चालू आहेत. याची वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे.…

Read Moreकणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

नवोदय विद्यालयाची ७ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा

शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 9 वी आणि 11 वीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार दिनाक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 1.45…

Read Moreनवोदय विद्यालयाची ७ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा

सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या कोर्ट यार्डचे भूमिपूजन

नवोदय विद्यालय नवी दिल्ली यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयसाठी कोर्ट यार्ड साठी 101 लाख 31 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा विद्यालयाचे प्राचार्य ए.जी कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी…

Read Moreसांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या कोर्ट यार्डचे भूमिपूजन

दुकानवाड येथील सरस्वती म्हाडगुत यांचे निधन

कुडाळ तालुक्यात दुकानवाड येथील सरस्वती (आई) केशव म्हाडगुत (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी ६.१५ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.दुकानवाड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात विवाहित मुलगे, मुली, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार…

Read Moreदुकानवाड येथील सरस्वती म्हाडगुत यांचे निधन

शासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

कणकवली शहरातील प्रलंबित रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा शहरवासीयांना विश्वासात घेऊन अपेक्षित विकास करणार कणकवली शहरातील रिंग रोड चे प्रलंबित असलेले काम शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावा. या जमीन मालकांच्या काही अडचणी असतील त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. रिंग…

Read Moreशासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

विद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी – विठोबा सराफ

लक्ष्मी नारायण विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात आपले आईवडील ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत आपल्याला शिकायला मिळणे यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही. तोच आनंद उराशी बाळगून मन लावून शिका. प्रगती करा. तुमच्या पाठीवर तुमच्या शाळेची कौतुकाची थाप निश्चित पडेल. विद्यार्थीदशेत…

Read Moreविद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी – विठोबा सराफ

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन प्राचार्या चैताली बांदेकर, प्रवीण शेवडे, अस्मिता मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात…

Read Moreबॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५–२६ (प्राथमिक फेरी) कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांचा…

Read Moreबॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग

शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम : आम. निलेश राणे

आम. निलेश राणे यांच्या हस्ते डॉ. स्मिता सुरवसे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या…

Read Moreशिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम : आम. निलेश राणे

शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कणकवली शिवसेना पक्षाच्या उप तालुकाप्रमुख पदी संजय नकाशे याची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कुडाळ-मालवणचे आम.डाॅ. निलेश राणे याच्या आदेशाने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यानी नियुक्तीपत्र देत केली आहे.यापूर्वी संजय नकाशे…

Read Moreशिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

अशांची घरपट्टी व पाणीपट्टी होणार माफ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेणारी कलमठ ठरतेय महत्वपूर्ण ग्रामपंचायत पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचे सौंदर्य काढून घेणाऱ्या, आणि तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगण्यास भाग पाडणाऱ्या विधवा प्रथेला नकार देऊन माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार
error: Content is protected !!