
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात व प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोयी व तक्रारीबाबत सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी घेतली रेल्वे स्टेशन मास्तर यांची भेट
सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात तसेच प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोयी वं तक्रारीबाबत सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी रेल्वे स्टेशन मास्तर सौ गावकर यांचीं भेट घेत चर्चा केली.कोकण रेल्वेच्या मळगाव रेल्वे स्थानकावर सुविधाची गैरसोय असून प्रवाश्याना…