
भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणीची सावंतवाडीची बैठक
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणीनंतर प्रदेश कार्यकारणी नाशिक येथे संपन्न झाली. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारणी घ्यायची असून यापुढील जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका जिल्ह्यात एकाच ठिकाणी घेण्याऐवजी जिल्ह्यातील विविध भागात घ्याव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर…