
जलजीवन मिशन योजनेमधुन हेदुळ कानडेवाडी येथे नळयोजनेचा शुभारंभ
हेदुळ सरपंच सौ. प्रतीक्षा पांचाळ यांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन पोईप : गेली कित्येक वर्षे कानडे वाडीची मागणी असलेले नळयोजनेचा काम आज जलजीवन मिशन मधुन मंजुर झाले. माजी सरपंच नंदादीपक गावडे यांनी पाठपुरावा करून हे काम मंजुर करून आणले आहे…










