
महिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा..” – सरोज देसाई यांचे प्रतिपादन
भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक महिला दिन ‘ उत्साहात साजरा सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर या नात्याने संस्थेच्या अध्यक्षा ऍड.सौ.अस्मिता सावंत भोसले, उपाध्यक्षा श्रीमती सरोज देसाई, सदस्या…










