
मसुरे साई मंदिर येथे १९ एप्रिल रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा ..
विजेत्या १ ते ८ क्रमांकांना रोख रुपयांची बक्षिसे… मालवण तालुक्यातील मसुरे रविवार बाजारपेठ येथील श्री साई मंदिर च्या वर्धापन दिनानिमित्त मसुरे साई मंदिर येथे दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स (एकेरी नृत्य ) स्पर्धेचे आयोजन…