
एकी असेल तर यश दूर नाही – ऍड अजित गोगटे
देवगडमध्ये बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे एकी असेल तर यश दूर नाही बांधकाम कामगारांनी संघटित राहून आपले प्रश्न सोडवावेत असे प्रतिपादन देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अजित गोगटे यांनी केले …