
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव थाटात साजरा
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा होत आहे. खंडेनवमी दिवशी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर दसऱ्यादिनी होणार उत्सवाची सांगता. सोमवारी खंडेनवमी दिनी सुवर्ण तरंगे पाहून डोळ्यात साठवून घ्यावा असा सुवर्ण क्षण पाहण्याचा योग हजारो भाविकांनी प्रत्यक्षात…









