
मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी
महाराष्ट्रातील पहिला प्रयोग निलेश जोशी । सिंधुदुर्ग : मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा तसेच सागरी पर्यावरणाचा संतुलन रहावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने २०१६ पासून मत्स्यव्यवसाय मध्ये पर्यायी इंधना बाबत संशोधन सुरू केले होते. पर्यायी इंधनांमध्ये एलपीजी, सीएनजी, इथेनोल, मिथेनॉल अशा…









