
‘आपला पैसा आपला अधिकार’ बाबत जागरूक राहा – नरेंद्र देवरे
कुडाळात ‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेचा शुभारंभ आपला पैसा आपला अधिकार याबाबत प्रत्येक ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे गेल्या दहा वर्षात ज्यांनी बँक खाती ऑपरेट केली नाही अशांची करोड मध्ये रक्कम रिझर्व बँकेकडे जमा झालेली आहे. ग्राहक सतर्क राहिला पाहिजे, असे…










