
ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद
भाषणबाजीला फाटा : तोंडावर काळी पट्टी : आंदोलकांनी केले वाचन सिंधुदुर्ग : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी…








