
भाजपा दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिंव्यांगांच्या पाल्यांना स्कूलबॅगचे वाटप
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्यावतीने स्कूलबॅॅग देण्यात आल्या वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने कसाल येथिल सिद्धीविनायक हॉल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांच्या २० पाल्यांना स्कूलबॅॅगचे वाटप करण्यात आले…








