कणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याच्या कामाचे भूमिपूजन

कणकवली रेल्वे स्टेशन मध्ये वातानुकूलित कक्षाचे देखील लोकार्पण कणकवली रेल्वे स्थानकातील सरकता जीनाच्या कामाचे भूमिपूजन व वातानुकुलित कक्षाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ…

Read Moreकणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याच्या कामाचे भूमिपूजन

वायंगणीतील महिला शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य समोर आणा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदन मालवण तालुक्यातील वायंगणी येथील 28 वर्षीय महिला विवाहित शिक्षिका अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू होऊन एक महिन्याच्या कालावधी लोटूनही मृत्यू मागचे सत्य समोर न आल्याने वा्यंगणी गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची…

Read Moreवायंगणीतील महिला शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य समोर आणा

एक आरोपी अटक करून पोलीस खून प्रकरणाला कलाटणी देत असतील तर आम्हाला मान्य नाही

कळसुली ग्रामस्थांनी वेधले पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष मुख्य सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे कणकवली येथे 27 मार्च रोजी बांधकाम व्यावसायिक, आणि कळसुली गावचे सुपुत्र असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांचा गोळ्या घालून निर्गुण खून झाला. या खुनातील एक आरोपी पोलिसांनी…

Read Moreएक आरोपी अटक करून पोलीस खून प्रकरणाला कलाटणी देत असतील तर आम्हाला मान्य नाही

अमर कदम याला सुपारी देऊन हा खून घडवून आणला का?

आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचा सवाल आप व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले डीवायएसपीना निवेदन कणकवली शहरातील नामांकित बांधकाम व्यावसाईक सुशांत दळवी यांचा शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी कणकवली नजीकच्या हरकुळ गावात डोक्यात गोळी मारून झालेला खून ही अत्यंत…

Read Moreअमर कदम याला सुपारी देऊन हा खून घडवून आणला का?

एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या

सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत मा.आ. वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक

Read Moreएक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या

सुशांत दळवी याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून धमकी होती!

माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा गौफ्यस्फोट शिकारीच्या नावाखाली प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न पोलिसांच्या भूमिकेबाबत दोन्ही माजी आमदारांकडून संशय व्यक्त सुशांत दळवी याच्या हत्येप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सुशांत दळवी यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्यांचा सर्वांचा शोध…

Read Moreसुशांत दळवी याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून धमकी होती!

मुकादमानेच केला सुशांत दळवी यांचा खून

गावठी कट्ट्या सदृश्य हत्यार जप्त तिघेजण पोलिसांच्या ताब्यात कणकवलीतील प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी गतिमान हालचाली करत सुशांत यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (19 ओरोस – डोंगरेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात…

Read Moreमुकादमानेच केला सुशांत दळवी यांचा खून

नेरूरच्या कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयाला केएलई च्या उपचार व मदत केंद्रास मंजुरी

बेळगाव येथील के एल इ समूहाचे डॉ.प्रभाकर कोरे यांनी नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये के. एल.इ. रुग्णालय बेळगाव तर्फे रुग्ण मदत केंद्र, उपचार केंद्र सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे.के एल ई रुग्णालय बेळगावचे डॉ.प्रभाकर कोरे…

Read Moreनेरूरच्या कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयाला केएलई च्या उपचार व मदत केंद्रास मंजुरी

नेरूर येथे उद्या मोफत महाआरोग्य शिबिर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटलच्या 142 डॉक्टर- स्टाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व रोगावरची तपासणी उपचार यांचा समावेश असलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन…

Read Moreनेरूर येथे उद्या मोफत महाआरोग्य शिबिर

ग्रंथालये अपडेट ठेवा – आम. निलेश राणे

कुडाळमध्ये ग्रंथोत्सव २०२५ चा शुभारंभ २८ मार्चला होणार ग्रंथोत्सवाची सांगता ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते नक्की सुटले पाहिजेत. पण ग्रंथालयांनी सुद्धा काळासोबत स्वतःला अपडेट केलं पाहिजे. ग्रंथालय आणि वाचनालय अपडेट झाली पाहिजेत. वाचनालये टिकविण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे आले पाहिजेत. फक्त…

Read Moreग्रंथालये अपडेट ठेवा – आम. निलेश राणे

तेंडोलीत हनुमान जयंती निमित्त २९ पासून दशावतार नाट्यमहोत्सव

कुडाळ तालुक्यात तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिरात दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज रात्री 8 वाजता नाट्यप्रयोग सुरु होईल.२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे) यांचे…

Read Moreतेंडोलीत हनुमान जयंती निमित्त २९ पासून दशावतार नाट्यमहोत्सव

नानेली मध्ये ​माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने साजरा

रक्तदान शिबीर, नंतर वेताळ बांबर्डेतील अनाथ मुलांना मदतीचा हात​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ – मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस नानेली येथील शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला. लोकांसाठी केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्याऐवजी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त…

Read Moreनानेली मध्ये ​माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने साजरा
error: Content is protected !!