ठेकेदार प्रवृत्तीचे लोक ग्रामीण राजकारणात असल्याने गावांचा सर्वांगीण विकास रखडला -सुहास खंडागळे

गोताडवाडी येथे सभा : पैसेवाले लोकं सामान्यांचा विकास करतील ही मानसिकता सोडण्याचे आवाहन ब्युरो । देवरुख : ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल.ठेकेदार प्रवृत्तीचे लोकं ग्रामीण राजकारणात आहेत यामुळे विकासात अडथळे येत आहेत.परिणामी कोणीतरी पैसेवाला शेठ…

Read Moreठेकेदार प्रवृत्तीचे लोक ग्रामीण राजकारणात असल्याने गावांचा सर्वांगीण विकास रखडला -सुहास खंडागळे

मोर्वे येथील नृत्य स्पर्धेत अनुष्का कांदळगावकर विजेती

दिया गांवकर द्वितीय, काजल धावडे तृतीय क्रमांक प्रतिनिधी । देवगड : देवगड तालुक्यातील मोर्वे येथील श्री देव चव्हाटेश्वर शिमगोत्सव मंडळाच्या वतीने शिमगोत्सव निमित्त आयोजित केलेल्या खुल्या रेकॅार्ड डान्स स्पर्धेत अनुष्का गुरुनाथ कांदळगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. व्दितीय क्रमांक दिया संदीप…

Read Moreमोर्वे येथील नृत्य स्पर्धेत अनुष्का कांदळगावकर विजेती

नाटळ येथील गोविंद भाऊराव सावंत यांचे निधन

नाटळ गावचे परोपकारी व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गोविंद भाऊराव सावंत तथा बाबुराव गुरूजी यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते. त्यांच्या निधनाने जाणते मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरवल्याची भावना नाटळ दशक्रोशीतून व्यक्त होत आहे. नाटळ गावच्या जडणघडणीत त्यांचा…

Read Moreनाटळ येथील गोविंद भाऊराव सावंत यांचे निधन

कणकवलीत तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा ४३ वा स्मृतिदिन साजरा

स्मृतिदिनी पुणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक चारुदत्त फडके यांच्या उपस्थितीत तबलावादनाचे प्रशिक्षण वर्ग सुरु येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली येथे १२ मार्च रोजी तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा ४३ व स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक वसंतराव आचरेकर हे मूळचे…

Read Moreकणकवलीत तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा ४३ वा स्मृतिदिन साजरा

भडगावात शिवसेनेने दाखविली एकजूट

जलजीवनच्या भूमीपूजनला आलेल्या निलेश राणेंना एका व्हाळावरच नारळ फोडून फिरावे लागले मागे कुडाळ : कालच भडगाव खुर्द गावामध्ये निलेश राणे येणार व जलजीवन मिशन नळयोजना, ब्राम्हणवाडी रस्ता यांची भूमिपूजन करणार असल्याची जाहिरात गावातील राणे समर्थक मंडळींकडून करण्यात आली. वस्तुस्थिती अशी…

Read Moreभडगावात शिवसेनेने दाखविली एकजूट

*स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा -अभिनेत्री ,अक्षता कांबळी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे दिनांक १०मार्च२०२३ रोजी सकाळी ११वाजता जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कामगार व कामगार कुटुंबीयआठ महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता ,या कार्यक्रम ला प्रमुख अतिथी म्हणून…

Read More*स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा -अभिनेत्री ,अक्षता कांबळी

खारेपाटण महाविद्यालयात ‘महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा..

खारेपाटण: कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.स्त्रियांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेउन प्रत्येकीने सक्षम झालं पाहिजे. आपली ओळख जपली पाहीजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे…

Read Moreखारेपाटण महाविद्यालयात ‘महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा..

पोलीस पाटील यांच्या रिक्त पदाबाबत दि.१३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे होणारे “झोपकाडू आंदोलन” स्थगित

तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांची माहिती खारेपाटण विभागातील अनेक गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासा बद्दल खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण गाव तंटा समिती अध्यक्ष श्री रमाकांत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी…

Read Moreपोलीस पाटील यांच्या रिक्त पदाबाबत दि.१३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे होणारे “झोपकाडू आंदोलन” स्थगित

जनजागृती सेवा समिती महाराष्ट्रच्या वतीने महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान

महिला दिन केवळ महिलांपुरताच मर्यादित ठेऊन पुरुषांचा तिरस्कार का करायचा? महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांनीही एकत्र येऊन विचार करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन समाजातील प्रश्न आणि समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंधुरत्न फाउंडेशन च्या अध्यक्षा…

Read Moreजनजागृती सेवा समिती महाराष्ट्रच्या वतीने महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या ए टी एम चे उद्घाटन संपन्न

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा – खारेपाटण च्या शिवाजीपेठ येथील नवीन ए टी एम सेंटर चे उद्घाटन खारेपाटण बाजारपेठेत नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर श्री आनंद दिगणकर यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक व व्यापारी श्री…

Read Moreबँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या ए टी एम चे उद्घाटन संपन्न

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

रेडी माऊली मंदिर विश्वस्तांनी मानले भाजपाचे आभार . जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ यांचा पाठपुरावा . वेंगुर्ला : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९…

Read Moreवेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचा वार्षिक होळी उत्सव थाटात संपन्न

वेंगुर्ला : जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. यावर्षी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी हा उत्सव साजरा केला.होडावडे गावचे . देवतेचे निशान काठी प्रत्येक घरोघरी जाऊन वार्षिक रूढी परंपरा प्रमाणे भक्तगण यांनी देवतेची सेवा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या थाटात…

Read Moreवेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचा वार्षिक होळी उत्सव थाटात संपन्न
error: Content is protected !!