जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला दिली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी नुकतीच खारेपाटण येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्याला सदिच्छा भेट देऊन या किल्ल्याची पाहणी केली.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात नोंद असलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण शहराला भेट देऊन मानला समाधान वाटले असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हाधिकारी…

Read Moreजिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला दिली सदिच्छा भेट

खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी येथील रस्त्यासाठी ५० लाख निधी मंजूर

ग्रामस्थांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षातून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील हसोळटेंब कोंडवाडी रस्त्यासाठी माननीय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून व खारेपाटण माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री…

Read Moreखारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी येथील रस्त्यासाठी ५० लाख निधी मंजूर

साळीस्ते कांजीरवाडी रस्ता व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या प्रयत्नातुन साळीस्ते कांजीरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ही कामे मंजूर झाली…

Read Moreसाळीस्ते कांजीरवाडी रस्ता व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

तेंडोलीत ३ ते ५ एप्रिलपासून ‘तेंडोली महोत्सव’

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने ३ ते ५ एप्रिल या कालावधीत तेथीलच श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात “तेंडोली महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवातून महिलांना व विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.…

Read Moreतेंडोलीत ३ ते ५ एप्रिलपासून ‘तेंडोली महोत्सव’

गांजाची विक्रीसाठी आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

536 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत कुडाळ पोलिसांनी काल एमआयडीसी परिसरात सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी शुभम संदीप परब (वय २३ वर्ष रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ) यास ताब्यात घेतले.या संशयित आरोपीच्या ताब्यातुन ५३६ ग्रॅम वजनाचा २६ हजार ८०० रुपये…

Read Moreगांजाची विक्रीसाठी आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणार्‍या अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी उठवला दिल्लीत आवाज

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणार्‍या विशेष रेल्वेंच्या बाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची…

Read Moreकोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणार्‍या अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी उठवला दिल्लीत आवाज

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील भव्यदिव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा

आकर्षक बक्षीसे व भव्य आयोजनाने स्पर्धा ठरत आहे लक्षवेधी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री तथा खासदार मा नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त भाजपा कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या ‍वतीने सिंधुनायक चषक 2026 या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या…

Read Moreमाजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील भव्यदिव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा

ब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गातील तायक्वांदो खेळाडूंचे यश

वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन तसेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.ही ब्लॅक बेल्ट परीक्षा रत्नागिरी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे…

Read Moreब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गातील तायक्वांदो खेळाडूंचे यश

सिंधुदुर्गचा डंका भारत श्रीमध्ये!

गणेश सातार्डेकर टॉप 15 मध्ये! भारत श्री 2026 मध्ये सिंधुदुर्गची मोहर! एकमेव सिंधुदुर्गचा स्पर्धक! सिंधुदुर्गच्या भूमीतून पुन्हा एकदा अभिमानाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्गचा सुपुत्र गणेश सातार्डेकर यांनी “भारत श्री 2026” या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार कामगिरी करत टॉप 15…

Read Moreसिंधुदुर्गचा डंका भारत श्रीमध्ये!

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, आचरा वनरक्षक प्राजक्ता पाटील, नितेश गितये यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या श्रीमती गौरी जाधव,पिरावाडी पोलीस पाटील…

Read Moreऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कुडाळ मध्ये १० एप्रिलला जिल्हास्तरीय सुपर सिक्स कॅरम स्पर्धा

खासदार नारायण राणे वाढदिवस औचित्य सिंधुदुर्ग -दक्षिण रत्नागिरी मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग डिस्ट्रीक कॅरम असोसिएशनच्या मान्यतेनेभारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका आयोजित जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.…

Read Moreकुडाळ मध्ये १० एप्रिलला जिल्हास्तरीय सुपर सिक्स कॅरम स्पर्धा

निशा शेलार यांना तेजस्वी फाउंडेशनचा सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे गावच्या माजी सरपंच,सामाजिक कार्यकर्त्या ,निशा शेलार -गुरव यांना यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सेवाभावी कार्याची दखल घेऊन तेजस्वी फाउंडेशन ने त्यांची सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कारासाठी निवड केली आहे.तेजस्वी फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ अंतर्गत निशा शेलार गुरव याना या पुरस्काराने…

Read Moreनिशा शेलार यांना तेजस्वी फाउंडेशनचा सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कार जाहीर
error: Content is protected !!