
प्रत्येकाला आपलेसे वाटेल असे गीत : अभिनेते विजय पाटकर
गाजली हलद म्हणजे फुल पॅकेज : अभिनेते विजय पाटकर सिंधुदुर्ग सुपुत्र संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये यांच्या गीताला पसंती सिंधुदुर्ग : एकाच गीतात फुल पॅकेज पहायला मिळेल असे सुंदर गाजली हलद हे गीत झाले आहे. कोकणातील दशावतार ही लोककला, सुंदर लोकसंगीताचा…










