मसुरेतील इंटरनॅशनल वेटलिफ्टर खेळाडू आणि माजी सैनिक रवींद्र उर्फ बाळा दुखंडे यांचे निधन

मसुरे बाजारपेठ येथील रहिवाशी, सेवानिवृत्त माजी सैनिक, भारतीय वेटलिफ्टर संघातील माजी खेळाडू सद्या पुणे येथे वास्तव्यास असलेले रवींद्र उर्फ बाळा मोहन दुखंडे वय ५८ वर्षे यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. भारतीय लष्कराने रवींद्र दूखंडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.…

Read Moreमसुरेतील इंटरनॅशनल वेटलिफ्टर खेळाडू आणि माजी सैनिक रवींद्र उर्फ बाळा दुखंडे यांचे निधन

मुणगे येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा संगीतकार भार्गव लब्दे यांचे निधन

मुणगे करिवणेवाडी येथील प्रसिद्ध भजनी बुवा,प्रसिद्ध मृदुंग वादक भजन शेत्रातील जाणकार वेक्तिमत्व श्री भार्गव उर्फ भाई महादेव लब्दे वय ८० वर्षे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. भार्गव यांचे मुणगे गावातील कला, क्रीडा, भजन, सामाजिक, संगीत, शेत्रात मोठे योगदान होते.…

Read Moreमुणगे येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा संगीतकार भार्गव लब्दे यांचे निधन

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार भाजपचाच!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर आता शिंदे शिवसेनेच्या भूमीकेकडे लक्ष पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणणार रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे व हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल अशी प्रतिक्रिया…

Read Moreरत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार भाजपचाच!

देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विटकर यांना शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांच्याकडून खडे बोल

आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर शल्यचिकित्सक देवगड मध्ये पुरेसे डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपलब्ध देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. तसेच चार अधिपरिचारीका ही देण्यात आल्या आहेत. देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा चालवण्यासाठी…

Read Moreदेवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विटकर यांना शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांच्याकडून खडे बोल

चरस’ विक्रीप्रकरणी मुंबई पोलिसांची सिंधुदुर्गात कारवाई

कणकवलीतून घेतले एकास ताब्यात कणकवली, अमली पदार्थांची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (३०) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने मोबाईल लोकेशनद्वारे कणकवलीतून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास केली. विशेष म्हणजे सदरच कारवाई ‘चरस विक्री’…

Read Moreचरस’ विक्रीप्रकरणी मुंबई पोलिसांची सिंधुदुर्गात कारवाई

मोटरसायकलची विद्युत खांबाला धडक; ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू

मालवण: मालवण वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे…

Read Moreमोटरसायकलची विद्युत खांबाला धडक; ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू

माजी आमदार, माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिरोडा वेळागर प्रश्नी भूमीपुत्राची घेतली भेंट

भूमी पुत्र यांना योग्य न्याय दिला जाईल सावंतवाडी शिरोडा वेळागरवाडी येथे शासनाकडून ताज ग्रुप हाॅटेल प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी सर्व्हे सुरु असताना मानस गावठाण परिसरात लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास विरोध केला या विरोधामुळे सर्व्हे करणाऱ्याना तेथील सर्व्हे न करतां…

Read Moreमाजी आमदार, माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिरोडा वेळागर प्रश्नी भूमीपुत्राची घेतली भेंट

“होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न” अभियानांतर्गत उद्या कणकवलीत कॉर्नर सभा

मालवण तालुक्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या कणकवलीच्या कॉर्नर सभेकडे जिल्ह्याचे लक्ष अभियानात सहभागी होण्याचे ठाकरे गटाचे आवाहन कणकवली पटवर्धन चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान या अंतर्गत कॉर्नर सभा घेतली…

Read More“होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न” अभियानांतर्गत उद्या कणकवलीत कॉर्नर सभा

आमदार नितेश राणे जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनांची उत्तरे द्या!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आव्हान आमदार नितेश राणेंना दिले दहा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात होऊ दे चर्चा मधून बीजेपी सरकारच्या घोषणांची पोलखोल सुरू आहे. या धर्तीवर स्थानिक आमदार नितेश राणेंना फक्त दहा प्रश्न विचारणार आहोत.यातून नितेश राणेंनी जनतेची केलेली फसवणूक…

Read Moreआमदार नितेश राणे जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनांची उत्तरे द्या!

हळवल फाट्यावर गॅस टँकर पलटी

चालक जखमी, सातत्याने या वळणावर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना नाहीत कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी पुलावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज गुरुवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर पलटी झाला. यात चालकाला काही प्रमाणात दुखापत झाली. सातत्याने या वळणावर अपघात होत असून,…

Read Moreहळवल फाट्यावर गॅस टँकर पलटी

पर्यटन दृष्ट्या आशिये गाव विकसित करूया!

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन आशिये नवीन ग्रामपंचायत व त्रिदल महोत्सवाचा शुभारंभ आशिये गावात त्रिदल महोत्सव सुंदर आयोजन केलं आहे.लहान जरी गाव असलं तरी आजचे कार्यक्रम खरोखरच आर्थिक समृध्दी देणारे आहेत.विकासाचा पाया केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पर्यटन जिल्हा घोषित करत…

Read Moreपर्यटन दृष्ट्या आशिये गाव विकसित करूया!

कळसुलीच्या अनियमित एसटी सेवे बद्दल सरपंचांसह ग्रामस्थांची कार्यालयावर धडक

ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिके नंतर अखेर एसटी फेरी सोडली एसटीच्या अनियमित सेवेमुळे कळसुली ग्रामस्थांनी सरपंच सचिन पारधीये यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या कार्यालयावर धडक दिली. यासोबत सकाळच्या 9.20 गाडीमध्ये मुलांना प्रवेश नाकारणे, याबाबत देखील यावेळी विचारण्यात आला. मुख्याध्यापक वगरे यांनी यामुळे मुलांच्या होणाऱ्या…

Read Moreकळसुलीच्या अनियमित एसटी सेवे बद्दल सरपंचांसह ग्रामस्थांची कार्यालयावर धडक
error: Content is protected !!