सिंधुदुर्ग मधील एसटीची स्लीपर (शयनयान) प्रवास सेवा सुरू

प्रवाशांना नियमित तिकीट दरामध्येच मिळणार स्लीपर सेवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात 50 टक्के सवलत विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांची माहिती सिंधुदूर्गात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांकरिता राज्य परिवहन विभागाची बसची सिंधुदुर्ग विभागातून मुंबई बोरिवली, कोल्हापुर लातूर मार्गावर खाजगी वाहतुकदारांमार्फत…

Read Moreसिंधुदुर्ग मधील एसटीची स्लीपर (शयनयान) प्रवास सेवा सुरू

बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या विरोधात कणकवली मतदार संघातील सरपंचांकडून प्रश्नांची सरबत्ती

आमदार नितेश राणे यांनी देखील सुनावले अधिकाऱ्यांना खडे बोल एक महिन्यात प्रश्न सोडवा अन्यथा पुढील तयारी ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि त्यामुळे मोबाईल टॉवरचे जाणारे नेटवर्क, नवीन टॉवर निर्मितीसाठी जमीनी सह प्रस्ताव देऊन सुद्धा टॉवर उभारणीसाठी होणारी…

Read Moreबीएसएनएल अधिकाऱ्यांच्या विरोधात कणकवली मतदार संघातील सरपंचांकडून प्रश्नांची सरबत्ती

आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तारीख व वेळ ठरवा आम्ही यायला तयार!

संदीप मेस्त्री यांना “या” कारणासाठी नाही बोलावले पुलाखाली बसणाऱ्यांनीच आणले होते ते प्रकरण उघडकीस युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचा टोला

Read Moreआम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तारीख व वेळ ठरवा आम्ही यायला तयार!

चिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत यांचे निधन…!

मालवण मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(तेरई) येथील रहिवासी चिंदर गावचे माजी सरपंच, सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी, खारभूमी सोसायटी माजी चेअरमन, रामंचद्र आत्माराम खोत, वय 86 यांचे काल वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना नातवंडे असा मोठा…

Read Moreचिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत यांचे निधन…!

ठाकरे गटाकडून प्रश्नांचा भडिमार, नितेश राणेंवर जोरदार टीका!

कणकवलीत होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न मध्ये अनेक मुद्याना घातला हात फसव्या योजना, आमदारांची खोटी आश्वासने जनते पर्यत पोहचवा कणकवली शिवसेना ठाकरे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न, करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड, 18, 20, 24 तास…

Read Moreठाकरे गटाकडून प्रश्नांचा भडिमार, नितेश राणेंवर जोरदार टीका!

ठाकरे गटाकडून प्रश्नांचा भडिमार, नितेश राणेंवर जोरदार टीका!

कणकवलीत होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न मध्ये अनेक मुद्याना घातला हात फसव्या योजना, आमदारांची खोटी आश्वासने जनते पर्यत पोहचवा शिवसेना ठाकरे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न, करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड, 18, 20, 24 तास काम…

Read Moreठाकरे गटाकडून प्रश्नांचा भडिमार, नितेश राणेंवर जोरदार टीका!

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची परदेशवारी यशस्वी

दुबईत एप्पल व डेटा अनॅलिटिक्सचे घेतले प्रशिक्षण जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी देत असते. येथील ग्लोबल एंगेजमेंट सेल च्या वतीने अलीकडेच विद्यापीठातील 19 विद्यार्थ्यांनी पाच दिवस दुबईला भेट दिली. ग्लोबल इमर्सन कार्यक्रमांतर्गत दुबईमधील तांत्रिक प्रगती,जागतिक व्यवसायातील…

Read Moreघोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची परदेशवारी यशस्वी

पेडणेकर सेवा ट्रस्ट कडून मोफत वह्या वाटप!

गुणवंतांचा झाला सन्मान मसुरे कावावाडी येथे श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट (रजि) यांच्या स्मरणार्थ इ. १० वी. – इ. १२ वी व पदवी परिक्षेमध्ये उत्तिर्ण झालेल्या ६० टक्के वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप नुकतेच करण्यात आले.…

Read Moreपेडणेकर सेवा ट्रस्ट कडून मोफत वह्या वाटप!

महाराष्ट्रातील नंबर वन स्कुल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल

अतिग्रे – एज्युकेशन टु डे च्या 2023 च्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल डे कम बोर्डिंग स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्कूल ठरले. त्याचसोबत उत्कृष्ट शिक्षण संस्थापक म्हणून श्री संजय घोडावत यांनाही सन 2023 चा एज्युकेशन…

Read Moreमहाराष्ट्रातील नंबर वन स्कुल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल

फोंडा हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदी सेवाजेष्ठ शिक्षक अजितकुमार देठे यांना डावलल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेवुन भुमिका केली स्पष्ट

कणकवली : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्मा सुभाष चौगुले यांची त्यांच्या दालणात भेट घेतली .यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यउपाध्यक्ष समाजभुषण मा. संदिप कदम, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत जाधव, जिल्हाउपाध्यक्ष किशोर यादव, कास्ट्राईब…

Read Moreफोंडा हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदी सेवाजेष्ठ शिक्षक अजितकुमार देठे यांना डावलल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेवुन भुमिका केली स्पष्ट

संजय घोडावत स्कूलच्या बालचमूनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली गांधी जयंती

अतिग्रे – भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपला परिसर, शाळा, मंदिरे आणि सार्वजनिक सुविधांची सर्व ठिकाणे स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या केजी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात…

Read Moreसंजय घोडावत स्कूलच्या बालचमूनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली गांधी जयंती

बांदिवडे येथे घराचे छप्पर कोसळून अडीच लाखाचे नुकसान

सुदैवाने जीवित हानी टळली बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छपर गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास अचानक संपूर्ण कोसळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. याच घरात 21 दिवसाच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती परंतु घरात असलेल्या…

Read Moreबांदिवडे येथे घराचे छप्पर कोसळून अडीच लाखाचे नुकसान
error: Content is protected !!